पुण्यातील महिलांचा थेट लंडनमध्ये जलवा

पुण्यातील महिलांचा थेट लंडनमध्ये जलवा

| Updated on: Aug 08, 2023 | 11:28 AM

पुण्यातील महिलांनी लंडनमध्ये साडी वॉकथॉन केला आहे. 28 राज्यातील 500 महिलांचा सहभाग होता. ‘नॅशनल हॅन्डलूम डे’ निमित्त लंडन येथे पुण्यासह भारत देशातील अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.

पुणे, 8 ऑगस्ट 2023 | पुण्यातील महिलांनी लंडन मध्ये साडी वॉकथॉन केला आहे. 28 राज्यातील 500 महिलांचा सहभाग होता. ‘नॅशनल हॅन्डलूम डे’ निमित्त लंडन येथे पुण्यासह भारत देशातील अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.लंडनमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम झाला. लंडनमध्ये 6 ऑगस्ट रोजी साडी वॉकथॉनच्या कार्यक्रमाचे आयोजन ‘ब्रिटिश वूमन इन सारी’च्या डॉ. दीप्ती जैन यांच्या नेतृत्वाखाली झाले.सातसमुद्रापार वास्तव्यास असलेल्या लोकांमध्ये भारतीय हातमाग व हस्तकौशल्यातून तयार झालेल्या दागिन्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

Published on: Aug 08, 2023 11:12 AM