सातऱ्यातील बावधनमध्ये बगाड यात्रेचा उत्साह
राज्यातील सुप्रसिद्ध अशी वाई (Wai) तालुक्यातील बावधन येथील बगाड यात्रा (Bagad yatra) 22 मार्च रोजी पार पडणार आहे. या यात्रेचे बगाडाची बांधणी ही अंतिम टप्प्यात आली आहे.
राज्यातील सुप्रसिद्ध अशी वाई (Wai) तालुक्यातील बावधन येथील बगाड यात्रा (Bagad yatra) 22 मार्च रोजी पार पडणार आहे. या यात्रेचे बगाडाची बांधणी ही अंतिम टप्प्यात आली आहे. या बरोबरच बगाड मार्गाची स्वच्छता करण्यात येत असून रस्ता रुंद केला जात आहे. गेली 2 वर्ष कोरोनामुळे (Corona) यात्रा भरवता न आल्याने आणि यंदा निर्बंध संपल्याने मोठ्या उत्साहात बगाड यात्रा साजरी होणार आहे.. या यात्रेचा यंदाचा मान शेलारवाडी येथील बाळासाहेब मांढरे यांना मिळाला आहे.
Published on: Mar 22, 2022 11:25 AM
Latest Videos