Video: साताऱ्यात केमिकल वाहतुकीची पिकअप पलटल्याने महामार्गावर धूर
साताऱ्यातील वाढे फाटा येथे केमिकलच वाहतूक करणाऱ्या पिकअपचा अपघात झाला. (Satara Pickup Accident)
सातारा: पुणे बंगरुळू महामार्गवर केमिकलने भरलेली पिकअप पलटी झाली. या पिकअप मधील केमिकलचा पिवळ्या रंगाचा धूर महामार्गावर पसरत असल्यामुळे या ठिकाणाहुन जाणाऱ्या नागरिकांच्या डोळ्याला त्रास होत असल्याचं समोर आल. महामार्गवर साताऱ्यातील वाढे फाटा या ठिकाणी पिकअपचा अपघात झाला. आणखी काही नुकसान होऊ नये म्हणून अग्निशमन दलाचा बंब आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
काही दिवसांपूर्वी साताऱ्यात महामार्गावर ऑक्सिजन टँकरला गळती देखील लागली होती.
Latest Videos