उदयनराजेंबद्दलचा ‘तो’ निर्णय राज्यसभाच घेईल; शिवेंद्रराजे यांच्या विधानाचा नेमका अर्थ काय?
Shivendraraje Bhosale on Udayanraje Bhosale : नुकतंच उदयनराजे यांचा वाढदिवस झाला ते साठीच्या दिशेने प्रवास करत आहेत. त्यामुळे साठी बुद्धी नाठी, असं शिवेंद्रराजे म्हणाले. पाहा व्हीडिओ...
सातारा : साताऱ्यात शंभूराज देसाई यांच्या घराजवळच्या इमारतीवर उदयनराजे भोसले यांचं चित्र काढलं जात होतं. त्याला पोलिसांनी मज्जाव केला. या घटनेची सध्या साताऱ्यात प्रचंड चर्चा होतेय. याबाबत विचारलं असता शिवेंद्रराजे भोसले यांनी यांनी प्रतिक्रिया दिली. उदयनराजे यांच्या पेंटिंगचा विषय हा कर्नाटक सीमावाद आणि काश्मीर प्रश्नापेक्षाही जास्त गंभीर आहे. मी तर असं ऐकलं आहे की या प्रश्नासंदर्भात राज्यसभेतही चर्चा होणार आहे. त्यांच्या या प्रश्नावर राज्यसभाच तोडगा काढेल, अशी उपरोधात्मक प्रतिक्रिया शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली आहे.
Published on: Mar 08, 2023 08:08 AM
Latest Videos