Satara: काय तो सुंदर लिंगमळा धबधबा!

Satara: काय तो सुंदर लिंगमळा धबधबा!

| Updated on: Jul 15, 2022 | 12:01 PM

वर्षा पर्यटनासाठी लिंगमळा धबधबा हा महाबळेश्वर पर्यटनास येणाऱ्यांसाठी बेस्ट ऑप्शन म्हणावा लागेल

सातारा: सध्या महाबळेश्वर (Mahabaleshwar) येथील प्रसिद्ध लिंगमळा (Lingmala) धबधबा पर्यटकांना खुणावत आहे. मुसळधार पावसाने लिंगमळा धबधब्याचे नयनरम्य व विलोभनीय रूप पाहावयास मिळत आहे. दाट धुकं, वारा अन् निवांत वेळ घालविण्यासाठी पर्यटकांची पावले लिंगमळा धबधब्याकडे वळतायत. वनविभागाच्यावतीने विशेष अशी व्यवस्था करण्यात आल्याने सर्वात सुरक्षित ठिकाणी म्हणून लिंगमळा धबधब्याकडे पर्यटकांची (Tourists) रेलचेल पाहावयास मिळत आहे. वर्षा पर्यटनासाठी लिंगमळा धबधबा हा महाबळेश्वर पर्यटनास येणाऱ्यांसाठी बेस्ट ऑप्शन म्हणावा लागेल.

 

 

Published on: Jul 15, 2022 12:00 PM