Chalisgaon Waterfall | जळगावातील केदारकुंड धबधब्याचं मनमोहक दृश्य पहा ड्रोनच्या नजरेतून
जळगावातील केदारकुंड धबधब्याचं मनमोहक दृश्य पहा ड्रोनच्या नजरेतून
जळगाव: मुसळधार पाऊस होत असल्याने गौताळा अभयारण्यातील सर्व धबधबे प्रवाहित झाले आहे. पाटणादेवी परिसरातील केदारकुंड धबधबा( Kedarkund Falls in Jalgaon) ओसंडून वाहू लागला आहे. अतिशय घनदाट अरण्यामध्ये हा धबधबा आहे. दुर्घटना घडू नये यासाठी पर्यटकांना या धबधब्यावर जाण्यास मज्जाव करण्या आला आहे. जळगावातील केदारकुंड धबधब्याचं मनमोहक दृश्य पहा ड्रोनच्या नजरेतून
Published on: Jul 12, 2022 10:36 PM
Latest Videos