Mumbai मध्ये सेना-भाजप संघर्ष पेटणार; Uddhav Thackeray यांच्या सभेनंतर फडणवीसही मैदानात

Mumbai मध्ये सेना-भाजप संघर्ष पेटणार; Uddhav Thackeray यांच्या सभेनंतर फडणवीसही मैदानात

| Updated on: May 07, 2022 | 11:31 AM

अनेक दिवसांपासून ऐकून असंही उध्दव ठाकरे म्हणाले आहेत. त्यामुळे सभेत ते अनेकांचा समाचार घेतील अशी शक्यता आहे. दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस बीएमसीच्या भ्रष्टाचाराविषयी बोलणार असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबईत शिवसेना आणि भाजपाचा संघर्ष भेटण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 14 मे ला सभा होणार आहे. तसेच त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 मे रोजी देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. अनेक दिवसांपासून ऐकून असंही उध्दव ठाकरे म्हणाले आहेत. त्यामुळे सभेत ते अनेकांचा समाचार घेतील अशी शक्यता आहे. दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस बीएमसीच्या भ्रष्टाचाराविषयी बोलणार असल्याची माहिती मिळत आहे.

Published on: May 07, 2022 11:31 AM