Shahaji Bapu Patil | अनेक किस्स्यांनी दडलेलं इंदापुरातील शहाजी बापू पाटील यांचं भन्नाट भाषण

| Updated on: Sep 13, 2022 | 11:21 PM

पुढील निवडणुकीत खासदारकी किंवा आमदारकीत हर्षवर्धन पाटील यांना दिल्लीत किंवा मुंबईत पाठवा. इंदापूरकरांनो तुम्ही माझा एवढा शब्द पाळा, मी तुम्हाला स्वतः कीर्तन करून दाखवीतो.

इंदापूर : हर्षवर्धन पाटील यांच्याबद्दल बोलताना शहाजी बापू पाटील म्हणाले, येणाऱ्या पुढील निवडणुकीत खासदारकी किंवा आमदारकीत हर्षवर्धन पाटील यांना दिल्लीत किंवा मुंबईत पाठवा. इंदापूरकरांनो तुम्ही माझा एवढा शब्द पाळा, मी तुम्हाला स्वतः कीर्तन करून दाखवीतो. किर्तनमधील सर्व ॲक्शन आणि किर्तनही मला येते. मी अगोदर अनेक वेळा किर्तन केले आहेत. त्यावेळी कीर्तनासाठी पैसेही मी घेतले आहेत. त्यावेळी खर्चाला माझ्याकडे पैसेही नव्हते, असे त्यांनी त्यांच्या खास शैलीत उपस्थितांना सांगितले..

Published on: Sep 13, 2022 11:21 PM