संजय राऊत मोठे नेते नाहीत…
राज्यातील बंडखोरी नाट्यनंतर एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री बनले, त्यांचे मुख्यमंत्री पद बघून महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जळपळाट कोणाचा झाला असेल तर तो म्हणजे संजय राऊत यांचा. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर संजय राऊत स्वतःला प्रतिचाणक्य समजत होते, मात्र एकनाथ शिंदेंनी बंड करुन राज्यातील सत्ता हलवल्यानंतर पहिला मोठा धक्का हा खासदार संजय राऊत यांना बसला होता. त्यामुळेच […]
राज्यातील बंडखोरी नाट्यनंतर एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री बनले, त्यांचे मुख्यमंत्री पद बघून महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जळपळाट कोणाचा झाला असेल तर तो म्हणजे संजय राऊत यांचा. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर संजय राऊत स्वतःला प्रतिचाणक्य समजत होते, मात्र एकनाथ शिंदेंनी बंड करुन राज्यातील सत्ता हलवल्यानंतर पहिला मोठा धक्का हा खासदार संजय राऊत यांना बसला होता. त्यामुळेच त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली होती आणि टीका करत असतात. संजय राऊत हे राजकारणात स्वतःला मोठं समजत असले तरी ते काही मोठे नेते नाहीत, कारण ते लोकांमधून निवडून येत नाहीत तर पक्षश्रेष्ठी सांगतात म्हणून त्यांना आमदार मतदान करतात अशी टाकी बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांनी केली आहे.
Published on: Jul 29, 2022 09:06 PM
Latest Videos