आम्ही आहोत सख्खे..., यशोमती ठाकूर आणि शंभूराज देसाई यांच्यात काय चर्चा झाली?

“आम्ही आहोत सख्खे…”, यशोमती ठाकूर आणि शंभूराज देसाई यांच्यात काय चर्चा झाली?

| Updated on: Jul 26, 2023 | 1:46 PM

महाराष्ट्राचं सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. दरम्यान आज सभागृहाबाहेर काही वेगळचं चित्र पाहायला मिळालं. यशोमती ठाकूर आणि शंभूराज देसाई यांच्यात हसत खेळत चर्चा झाली. नेमकं यावेळी काय घडलं यासाठी पाहा हा व्हिडीओ...

मुंबई, 26 जुलै 2023 | महाराष्ट्राचं सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात निधी वाटपाचा मुद्दा चांगलाच गाजतोय. काँग्रेस नेत्यांनी सभागृहात निधी वाटपावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान काल यशोमती ठाकूर आणि उत्पादन शूल्क मंत्री यांच्यात निधी वाटपावरून खडाजंगी पाहायला मिळाली. मात्र आज सभागृहाबाहेर काही वेगळचं चित्र पाहायला मिळालं. यशोमती ठाकूर आणि शंभूराज देसाई यांच्यात हसत खेळत चर्चा झाली. यावेळी दोघांमध्ये प्रॉमिस देण्याची चर्चा सुरु होती. नेमकं यावेळी काय घडलं यासाठी पाहा हा व्हिडीओ…

Published on: Jul 26, 2023 01:46 PM