Sharad Pawar : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे ढुंकूनही पाहत नाही, शरद पवारांची केंद्रावर टीका
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे ढुंकूनही पाहत नाही, असा टोला क राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्र सरकारला लगावलाय. तर आज शरद पवारांनी राज ठाकरे यांच्या भाषणाचा कोल्हापूरात खरपूस समाचार घेतला.
केंद्र सरकार (central govenment) शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे ढुंकूनही पाहत नाही, असा टोला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी केंद्र सरकारला लगावलाय. तर आज शरद पवारांनी राज ठाकरे यांच्या भाषणाचा कोल्हापूरात खरपूस समाचार घेतला. त्यावेळी शरद पवारांनी राज ठाकरे यांची दुटपी भूमिका कशी आहे यावर भाष्य केलं. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी राज ठाकरेंच्या कालच्या भाषणावरती जोरदार टीका केली आहे. भाजपावरती (bjp) सुध्दा शरद पवारांनी टीका केली.
Published on: Apr 03, 2022 01:11 PM