राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांना आठवले वाजपेयींचे शब्द, ‘न टायर्ड हूं,न रिटायर्ड’

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांना आठवले वाजपेयींचे शब्द, ‘न टायर्ड हूं,न रिटायर्ड’

| Updated on: Jul 08, 2023 | 5:02 PM

अजित पवार यांनी अनेक लोक निवृत्त झाले, आपले वय आता 82 झाले आहे अजून किती काम करणार असा सवाल केला होता. त्यावरून पत्रकारांनी पवार यांना सवाल केला होता.

मुंबई : अजित पवार यांनी बंडखोरी केल्याने 82 वर्षीय शरद पवार यांना आता पुन्हा एकदा पक्षबांधणीसाठी बाहेर पडले आहेत. तर अजित पवार यांनी अनेक लोक निवृत्त झाले, आपले वय आता 82 झाले आहे अजून किती काम करणार असा सवाल केला होता. त्यावरून पत्रकारांनी पवार यांना सवाल केला होता. त्यावर उत्तर देताना, शरद पवार यांनी अटलबिहारी वाजपेयींच्या ओळींचा आधार घेतला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावरून मी माझी भूमिका स्पष्ट करण्यासाठी ठिकठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला आहे. येथे सभेसाठी येताना लोकांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून माझा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे मी न टायर्ड हूं,न रिटायर्ड असे म्हटलं आहे. तर पुढे मै फायर हूं अजित पवार यांना टोला लगावला आहे.

Published on: Jul 08, 2023 05:02 PM