गौतम अदानींचं कौतुक नाही, पण...; शरद पवार यांचं महत्वाचं वक्तव्य

गौतम अदानींचं कौतुक नाही, पण…; शरद पवार यांचं महत्वाचं वक्तव्य

| Updated on: Apr 08, 2023 | 10:35 AM

Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलंय. शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. तेव्हा त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. पाहा...

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलंय. अदानींचं कौतुक नाही, पण योगदान मान्य करावं लागेल, असं शरद पवार म्हणालेत. शरद पवार यांनी आपला अदानी प्रकरणी जेपीसी द्वारे चौकशी करण्याला सरसकट विरोध नसल्याचं म्हटलं आहे. जेपीसी ऐवजी सर्वोच्च न्यायालयाची चौकशी समिती अधिक महत्त्वाची आहे, शरद पवार म्हणाले आहेत. अजितदादा नॉट रिचेबल होते , मला माहिती नाही, असंही शरद पवार म्हणालेत. शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. तेव्हा त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

Published on: Apr 08, 2023 10:26 AM