शिवसेना-वंचित युतीवर शरद पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले…
शिवसेना ठाकरे गट आणि वंचितची युती झाली आहे. त्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना ठाकरे गट आणि वंचितची युती झाली आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी या युतीची घोषणा केली आहे.वंचितची ही युती केवळ ठाकरे गटासोबत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत ही युती झालेली नाहीये. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वंचितसोबत युतीचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. तसा प्रस्ताव आल्यास बघू, असं शरद पवार म्हणालेत.
Latest Videos