Sharad Pawar | पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नावर शरद पवार का भडकले?
कृषी कायद्यात काही सुधारणांची गरज, सर्व पक्षांनी एकत्र यायला हवे, उद्या राष्ट्रपतींची भेट घेणार, त्यानंतर सविस्तर बोलेन, माझे पत्र बारकाईने वाचावे, असं शरद पवार म्हणाले. मात्र, जुन्या पत्रासंबंधी विचारले असता शरद पवार भडकले.
Latest Videos