Sharad Pawar | शरद पवार यांच्यावर उद्या ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया
शरद पवार यांच्यावर उद्या ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या पित्ताशयावर ही शस्त्रक्रिया होणार आहे. 15 दिवसांत त्यांच्यावर होणारी ही दुसरी शस्त्रक्रिया आहे.
Latest Videos