Shahshikant Shinde|विरोधक आक्रमक होतील म्हणून सरकार घाबरलं- tv9
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी कंबोज यांच्यावरून भाजपवर निशाना साधला आहे. ते म्हणाले विरोधक आक्रमक होतील म्हणून सरकार घाबरलं आहे.
मुंबई : राज्यात एकिकडे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. तर दुसरीकडे मोहीत कंबोज यांच्या ट्वीटवरून विरोधक आक्रमक झाले आहे. मोहीत कंबोज यांच्या त्या ट्वीटवर आता टीका होताना दिसत आहे. याच ट्वीट वरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी कंबोज यांच्यावरून भाजपवर निशाना साधला आहे. ते म्हणाले विरोधक आक्रमक होतील म्हणून सरकार घाबरलं आहे. त्यामुळेच सरकार असं करत आहे. ही विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न आहे.
Latest Videos