Vinayak Mete यांच्या पत्नीला आमदारकी देण्याची Shivsangram च्या कार्यकर्त्यांची राज्यपालाकडे मागणी
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघाती निधन झालं. त्यांनी सुरू केलेला लढा चालू राहिला पाहिजे त्यासाठी खंबीर नेतृत्वाची गरज आहे म्हणून ज्योतीताई मेटे यांना आमदारकी देण्याची मागणी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांची राज्यपालाकडे केली आहे.
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघाती निधन झालं. त्यानंतर या अपघाता विषयी नवनवे दावे करण्यात येत आहेत. यादरम्यान मेटे यांचं काम, त्यांचा लढा बंद पडता कामा नये, तो खंडित होता कामा नये. तचेच त्यांनी सुरू केलेला लढा चालू राहिला पाहिजे त्यासाठी खंबीर नेतृत्वाची गरज आहे म्हणून ज्योतीताई मेटे यांना आमदारकी देण्याची मागणी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांची राज्यपालाकडे केली आहे. तसेच या मागणीबाबत गांभीर्याने विचार करू अशी ग्वाही राज्यपालांनी दिल्याची माहिती शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी दिली.
Latest Videos