सामनामधून भाजपला पुन्हा एकदा टोलेबाजी – TV9
भाजपच्या राजकीय हस्तक्षेपामुळे देशात एक संभ्रमित युग अवतरल्याची टीका सामनातून भाजपवर करण्यात आली आहे.
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातून पुन्हा एकदा भाजपवर निशाना साधण्यात आला आहे. तसेच केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत स्वातंत्र्य आणि लोकशाही धोक्यात आणण्याचे काम भाजप करत असल्याचे देखील सामानातून म्हटलं आहे. तर ‘ऑपरेशन लोटस’ म्हणजे ‘कमळ’ हा अल-कायदा सारखाच असल्याचेही सामनातून म्हटलं आहे. भाजपच्या राजकीय हस्तक्षेपामुळे देशात एक संभ्रमित युग अवतरल्याची टीका सामनातून भाजपवर करण्यात आली आहे. तर सरकारे निवडून आणण्यापेक्षा विरोधकांची सरकारे पाडणे, पक्ष फोडणे सुरूच असून त्यामुळे विष्णूचे आवडते फूल ‘कमळ’देखिल आता बदनाम होत आहे.
Published on: Aug 26, 2022 09:09 AM
Latest Videos