Dipali Sayyed on Narendra Modi | Nupur Sharma प्रकरणावरुन दिपाली सैय्यद यांची मोदींवर टीका
भारत देशाला तुम्ही झुकवलं त्यामुळे मोटा भाईंनी माफी मागितली पाहिजे अशी टीका शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी नुपूर शर्मा प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केली आहे.
अहमदनगर : ‘मै भारत का नाम झुकने नहीं दुंगा’ असे म्हणणारे आता कुठं आहेत ? भाजपच्या प्रवक्त्या प्रसारमाध्यमांमध्ये येऊन काहीही बोलतात. प्रत्येक धर्माचा आदर करून सांभाळून बोललं पाहिजे, प्रवक्ते असले म्हणजे तुम्ही काहीही बोलू शकत नाही. भारत देशाला तुम्ही झुकवलं त्यामुळे मोटा भाईंनी माफी मागितली पाहिजे अशी टीका शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी नुपूर शर्मा प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केली आहे.
Published on: Jun 10, 2022 02:34 AM
Latest Videos