Nilam Gorhe PC | नया है वह म्हणत नीलम गोऱ्हेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
आमच्याकडे धुवयचा धोटा आहे, आम्ही चांगली साफसफाई करतो. "नया है वह" म्हणत नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.
पुणे : महापालिका प्रशासनावर आणि भाजपवर नीलम गोऱ्हे भडकल्या. मी उसभापती म्हणून आदेश देते तुम्हीं काय नियोजन केलं आहे ते सादर करा. माझं पत्र लवकरच तुम्हाला मिळेल. शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यापेक्षा तुम्ही जो पुणेकरांचा विश्वासघात केला आहे त्यावर बोला. मुख्यमंत्र्याच्या प्रश्नावर नीलम गोऱ्हे भडकल्या. पुण्याचे प्रश्न कोण सोडवणार? नीलम गोऱ्हे यांचा सवाल भाजपने पुणेकरांना गृहीत धरलं. मुख्यमंत्री, उपुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील यांनी या नगरसेवकांना विचारायला हवं, असा नीलम गोऱ्हे यांनी सल्ला दिला. आमच्याकडे धुण्याचा धोटा आहे, आम्ही चांगली साफसफाई करतो. “नया है वह” म्हणत नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. सामनालाच राज्य चालवायला द्या सगळी आकडेवारी जाहिर करु, असेही नीलम गोऱ्हे म्हणाले.
Published on: Sep 12, 2022 10:50 PM
Latest Videos