Vinayak Raut | ‘भाजपला आव्हान,मध्यावधी निवडणुका होऊन जाऊद्या’
हिम्मत असेल तर भाजपने मध्यावधी जाहीर करावी. या सगळ्या गद्दारांना आणि भाजपला आम्ही दाखवून देऊ, असा इशारा शिवसेना नेते विनायक राऊत यांनी दिला आहे.
मुंबई : ही कुटुंबातील प्रमुखाने उध्दव साहेबांनी घातलेली साद आहे. हिम्मत असेल तर भाजपने मध्यावधी जाहीर करावी. या सगळ्या गद्दारांना आणि भाजपला आम्ही दाखवून देऊ, असा इशारा शिवसेना नेते विनायक राऊत यांनी दिला आहे.
Published on: Jun 23, 2022 12:40 AM
Latest Videos