शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांची नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन

शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांची नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन

| Updated on: Jul 22, 2022 | 6:21 PM

मुंबईतून नाशिकला   (Nashik) जात या असताना हजारो कार्यकर्ते सोबत होते. हेमंत गोडसे यांनी घटना देवीचे दर्शन घेतले. यावेळी कार्यकर्त्यानी मोठ्या प्रमाणात घोषणा बाजी केली.

नाशिक – शिवसेनेच्या  खासदारानी बंडखोरी करत एकनाथ शिंदे (Ekanath shinde)गटात सामील झाले आहे. त्यानंतर हेमंत गोडसे (Hemnat godase) नाशिकमध्ये दाख होत त्यांनी तिथे शक्ती प्रदर्शन केले.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय यासारख्या घोषणाही देण्यात आल्या होत्या. मुंबईतून नाशिकला   (Nashik) जात या असताना हजारो कार्यकर्ते सोबत होते. हेमंत गोडसे यांनी घटना देवीचे दर्शन घेतले. यावेळी कार्यकर्त्यानी मोठ्या प्रमाणात घोषणा बाजी केली.

 

 

 

Published on: Jul 22, 2022 06:21 PM