मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा

मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा

| Updated on: Jul 17, 2022 | 6:35 PM

आज दिल्लीत झालेल्या बैठकीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, आता सर्वपक्षीय बैठकीत मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा देण्यचे ठरले आहे त्यामुळे आज ही बैठक बोलवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या राष्ट्रपती निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहे, त्यामुळे एकीकडे द्रौपदी मूर्म यांनी वाढता पाठिंबा तर दुसरीकडे उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठीही जोरदार हालचाली चालू झाल्या आहेत. द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेकडूनही पाठिंबा दिला असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मात्र यूपीएकडून आता उपराष्ट्रपती पदासाठी मार्गारेट अल्वा यांचे नाव पुढे आले आहे. त्यामुळे आज दिल्लीत झालेल्या बैठकीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, आता सर्वपक्षीय बैठकीत मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा देण्यचे ठरले आहे त्यामुळे आज ही बैठक बोलवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Published on: Jul 17, 2022 06:35 PM