राऊत-सत्यपाल मलिक भेटीवर भाजप आक्रमक; कोणी केली देशद्रोह खटला दाखल करण्याची मागणी

राऊत-सत्यपाल मलिक भेटीवर भाजप आक्रमक; कोणी केली देशद्रोह खटला दाखल करण्याची मागणी

| Updated on: Apr 27, 2023 | 2:14 PM

राणे यांनी, आजच्या तारखेला पाकिस्तान मलिक यांचे गोडवे गात आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची बदनामी करण्याचं काम प्रतिमा खराब करण्याचं काम हे मलिक करत असताना राऊत काय त्यांची चाटायला निघालेत का असा घणाघात राणे यांनी केला आहे.

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेणार आहेत. आज राजधानी दिल्लीत राऊत- मलिक यांची भेट होणार आहे. त्यावरून भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी राऊत यांचा समाचार घेत टीका केली आहे. राणे यांनी, आजच्या तारखेला पाकिस्तान मलिक यांचे गोडवे गात आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची बदनामी करण्याचं काम प्रतिमा खराब करण्याचं काम हे मलिक करत असताना राऊत काय त्यांची चाटायला निघालेत का असा घणाघात राणे यांनी केला आहे. तर स्वतःला मोठा देश म्हणणारा राऊत अशा मलिकला भेटायला जात आहे. त्यामुळे आपण सरकारला आवाहन करत आहे की राऊतांवर देशद्रोहाचा खटला चालवावा.

Published on: Apr 27, 2023 02:14 PM