‘भाजपचं उपवस्त्र शरद पवारांवर तुटून पडलं’; सामनामधून राज ठाकरेंचा समाचार
सामनामधून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला प्रत्यत्तर देण्यात आले आहे. 'भाजपचं उपवस्त्र शरद पवारांवर तुटून पडलं' अशी टीका करण्यात आली आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर सामनामधून जोरदार टीका करण्यात आली आहे. संभाजीनगरमध्ये ‘भाजपचं उपवस्त्र शरद पवारांवर तुटून पडलं असा घणाघात शिवसेनेच्या वतीने राज ठाकरे यांच्यावर करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांची सभा झाली होती. या सभेत राज ठाकरे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला होता. या टीकेचा समाचार सामनामधून घेण्यात आला आहे.
Published on: May 03, 2022 09:28 AM
Latest Videos