Uddhav Thackeray: शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यवतमाळमधील पोहरादेवीला जाण्याची शक्यता
महाराष्ट्र दौऱ्या दरम्यान पोहरादेवी जाणार आहेत पोहरा देवी येथील संत बाबूसिंग महाराज यांनी ही माहिती दिलेली आहे.
यवतमाळ- शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यवतमाळमधील पोहरादेवीला जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र दौऱ्या दरम्यान पोहरादेवी जाणार आहेत पोहरादेवी (Poharadvi)येथील संत बाबूसिंग महाराज यांनी ही माहिती दिलेली आहे. पोहरादेवी याच ठिकाणी आपल्याला कल्पना आहे. शिवसेनेचे संजय राठोड यांच्यासाठी अनेकदा प्रार्थना झालेली आहे, फोनवर पण मला साहेबांना आशीर्वाद मागितलं नंतर अजून आहे त्यामध्ये दर्शनासाठी या अशी त्यांची अपेक्षा आहे तर या ठिकाणी येण्यासाठी सर्व देशातल्या सर्व समाजाला काही हरकत नाही कधी येऊ शकतात असे मत बाबूसिंग महाराज म्हटले आहे.
Published on: Aug 16, 2022 04:47 PM
Latest Videos