Devendra Fadnavis Vs Sanjay Raut | ‘आम्ही नटसम्राट मात्र शब्द फिरवणारे सोंगाडे नाहीत’
कुणी मला खुर्ची देतं का खुर्ची अशी अवस्था देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची झाली असल्याची टीका शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलीय.
कुणी मला खुर्ची देतं का खुर्ची अशी अवस्था देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची झाली असल्याची टीका शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलीय. आम्ही नटसम्राट (Natsamrat) मात्र शब्द फिरवणारे सोंगाडे नाहीत, असं प्रत्युत्तरदेखील त्यांनी दिलंय. संजय राऊत नटसम्राटाप्रमाणे वागतात, सकाळी वेगळं बोलायचं, संध्याकाळी वेगळं बोलायचं, अशी टीका काल फडणवीस यांनी केली होती.
Latest Videos