Saamana | प्राण कंठाशी आलेल्या लोकांचा वाली कोण? – सामना

| Updated on: May 10, 2021 | 8:47 AM

कोरोना संकटाशी मुकाबला करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याने सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय समितीची स्थापना केली आहे. अशावेळी प्राण कंठाशी आलेल्या लोकांनी करायचे काय? त्यांचा वाली कोण? असा सवाल शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.