धमक्या देऊन भाजप आपली पत का घालवत आहे? सामना अग्रलेखातून भाजपवर टीकेचे बाण

| Updated on: May 04, 2021 | 8:52 AM

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंत्री छगन भुजबळांना दिलेल्या धमकीवजा इशाऱ्याबद्दल प्रत्युत्तर करण्यात आले आहे