30 तास तर सोडाच पण 30 मिनिटं अदानींची चौकशी करून दाखवा; संजय राऊतांचं तपास यंत्रणांना आव्हान

30 तास तर सोडाच पण 30 मिनिटं अदानींची चौकशी करून दाखवा; संजय राऊतांचं तपास यंत्रणांना आव्हान

| Updated on: Feb 04, 2023 | 11:05 AM

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तपास यंत्रणांना आव्हान दिलंय. पाहा ते काय म्हणालेत...

शिवसेना ठाकरे गटाचे  खासदार संजय राऊत यांनी तपास यंत्रणांना आव्हान दिलंय. 30 तास तर सोडाच पण 30 मिनिटं गौतम अदानींची चौकशी करून दाखवा, असं संजय राऊत म्हणालेत. कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहे. चिंचवडच्या जागेसाठी शिवसेनेचा आग्रह आहे. तरीही मविआ म्हणून आम्ही एकत्रित निर्णय घेऊ, असं म्हणत राऊतांनी पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड पोट निवडणुकांवर भाष्य केलंय.

Published on: Feb 04, 2023 11:03 AM