बाळासाहेबांचा फोटो, भगवा झेंडा, लाखोंची गर्दी आणि सळसळता उत्साह, दसरा मेळाव्याचा टीझर लॉन्च

बाळासाहेबांचा फोटो, भगवा झेंडा, लाखोंची गर्दी आणि सळसळता उत्साह, दसरा मेळाव्याचा टीझर लॉन्च

| Updated on: Sep 30, 2022 | 11:41 AM

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा टीझर लॉन्च झाला आहे. पाहा...

मुंबई : दसरा मेळाव्याला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. अश्यात आता शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा टीझर (Shivsena Dasara Melava Teaser)  प्रदर्शित झाला आहे. निष्ठेचा सागर उसळणार, असं या टीझरमध्ये म्हणण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) ज्या स्टाईलने भाषणाची सुरुवात करतात तेही दाखवण्यात आलं आहे. जमलेल्या माझ्या तमाम हिंदु बांधवांनो, भगिनींनों आणि मातांनो…, हाी त्यांची भाषणाची सुरूवात यात दाखवण्यात आली आहे. एक नेता, एक झेंडा, एक मैदान…, असं कॅप्शन या व्हीडिओला देण्यात आलं आहे.

Published on: Sep 30, 2022 11:10 AM