Video : ठाकरेगट पुन्हा एकदा ‘या’ कारणासाठी निवडणूक आयोगाकडे जाणार
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळालं. त्यानंतर आता पुन्हा एकदा ठाकरेगट निवडणूक आयोगाकडे जाणार आहे. कारण काय? पाहा...
मुंबई : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाविषयी काल अत्यंत महत्वाचा निकाल आला. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळालं. त्यानंतर आता पुन्हा एकदा ठाकरेगट निवडणूक आयोगाकडे जाणार आहे. कारण ठाकरेगटाला मिळालेलं मशाल हे चिन्ह केवळ कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकी पुरतंच वापरता येणार आहे. हे चिन्ह पुढेही कायम ठेवावं, यासाठी ठाकरेगट पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे जाणार आहे.
Published on: Feb 18, 2023 12:42 PM
Latest Videos