Thane | घोडबंदर परिसरात दिवसाढवळ्या दुकानाची तोडफोड, पोलिसांची अद्याप कारवाई नाहीच

| Updated on: Dec 11, 2020 | 10:54 AM

घोडबंदर परिसरात दिवसाढवळ्या दुकानाची तोडफोड झाली आहे. तरीदेखील अद्याप पोलिसांनी कारवाई केलेली नाही.