Shreya Bugde ने सांगितला दु:खद प्रसंग, भर कार्यक्रमात सगळेजण हळहळले

| Updated on: May 20, 2021 | 12:04 PM

संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या अभिनेत्री Shreya Bugde वर दु:खााचा डोंगर कोसळलाय. कोरोनामुळे तिच्या लाडक्या मावशीचं निधन झालंय. त्यामुळे तिला प्रचंड धक्का बसलाय.