राजकारणातील ‘खोके’ संस्कृतीवर, साहित्यिक श्रीपाल सबनीस यांचे खडेबोल, म्हणाले…
ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी राजकारणातील 'खोके' संस्कृतीवर भाष्य केलंय. पाहा...
पुणे : शिंदेगटातील (Eknath Shinde) आमदारांना 50 खोके देण्यात आल्याचा आरोप उद्धव ठाकरेगट आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. त्यावरून शिंदेगटाला घेरण्याचा प्रयत्न केला गेला. त्यावर आता ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस (Shripal Sabnis) यांनी भाष्य केलंय. जनतेची मतं विकली जात आहेत. लोकप्रतिनिधी विकले जात आहेत. 50-50 खोके देऊन जर लोकप्रतिनिधींना खरेदी केलं जात असेल तर ही कुठली राजकीय संस्कृती?, असं श्रीपाल सबनीस म्हणाले आहेत.
Published on: Oct 20, 2022 10:29 AM
Latest Videos