Video : राऊतांना अटक, बारणे म्हणतात ,”मला माहितीच नाही!”
शिवसेना खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barane) यांच्याशी आम्ही संजय राऊतांच्या ईडी चौकशीबाबत प्रतिक्रिया विचारली असता, संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीकडून अटक करण्यात आली हे आपल्या माध्यमातून समजतं, असं ते म्हणाले. मी या विषयावर जास्त काही बोलणार नाही,तो सर्व प्रशासकीय आणि कायदेशीर भाग आहे त्यामुळे मी त्यावर प्रतिक्रिया देणार नाही. शिंदे गटाच्या आमदार खासदार टीका […]
शिवसेना खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barane) यांच्याशी आम्ही संजय राऊतांच्या ईडी चौकशीबाबत प्रतिक्रिया विचारली असता, संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीकडून अटक करण्यात आली हे आपल्या माध्यमातून समजतं, असं ते म्हणाले. मी या विषयावर जास्त काही बोलणार नाही,तो सर्व प्रशासकीय आणि कायदेशीर भाग आहे त्यामुळे मी त्यावर प्रतिक्रिया देणार नाही. शिंदे गटाच्या आमदार खासदार टीका केली जात होती, मात्र टीका करणे लोकशाहीत सर्वांना अधिकार आहे, असं ते म्हणाले. पण ईडीच्या दुरुपयोगाच्या आरोपावर बोलण्यास श्रीरंग बारणे यांचा नकार दिला.
Published on: Aug 01, 2022 12:25 PM
Latest Videos