Mumbai Bank | प्रवीण दरेकरांना धक्का, राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे मुंबै बँकेचे नवे अध्यक्ष
मुंबै बँके(Mumbai Bank)वर शिवसेना-राष्ट्रवादी(Shiv Sena-NCP)नं वर्चस्व मिळवलंय. आता या दोन पक्षांनी भाजपा(BJP)ला दे धक्का दिलाय. सिद्धार्थ कांबळे आता बँकेचे नवे अध्यक्ष झाले आहेत.
मुंबै बँके(Mumbai Bank)वर शिवसेना-राष्ट्रवादी(Shiv Sena-NCP)नं वर्चस्व मिळवलंय. आता या दोन पक्षांनी भाजपा(BJP)ला दे धक्का दिलाय. सिद्धार्थ कांबळे आता बँकेचे नवे अध्यक्ष झाले आहेत. दोन पक्ष एकत्र आल्यानं त्यांच्याकडे अकरा सदस्य होते. तर भाजपाकडे 9 सदस्य होते. प्रवीण दरेकर हे आधी बँकेचे अध्यक्ष होते. आता यानिमित्तानं महाविकास आघाडीचं वर्चस्व याठिकाणी निर्माण झालं आहे.
Latest Videos