बाप्पाच्या आगमनासाठी सिंधुदुर्ग जिल्हा सज्ज ; दोन लाखाहून अधिक भाविक जिल्ह्यात दाखल
प्रशासन सुद्धा या भाविकांचा स्वागतासाठी सज्ज झालेले आहे. ठिकठिकाणी वाहतूक कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत . सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये सुद्धा मोठे उत्साहाचं वातावरण आहे. सर्व बाजारपेठाचे आहेत त्या गर्दीने फुलून गेलेल्या आहेत.
सिंधुदुर्ग- जिल्हा गणेशोत्सवाची(Ganesh festival) धामधूम सुरू झालेली आहे. उद्यापासून गणेशोत्सवास सुरुवात आहे. मोठ्या संख्येने जे आहे ते चाकरमानी तळ कोकणात दाखल झालेले आहेत. मिळेल त्या वाहने चाकरमानी लोक आपल्या बापाच्या पूजेसाठी तळ कोकणात दाखल झालेल्या आहेत. यंदा जवळ जवळ दोन ते अडीच लाख जे भाविक आहेत जे गणेशोत्सवासाठी दाखल झालेले आहेत. अजूनही मोठ्या संख्येने जे भाविक जे आहे ते मुंबईवरून (Mumabi)येत आहेत. तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक कोकणात दाखल झाले आहेत. प्रशासन सुद्धा या भाविकांचा स्वागतासाठी सज्ज झालेले आहे. ठिकठिकाणी वाहतूक कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत . सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये सुद्धा मोठे उत्साहाचं वातावरण आहे. सर्व बाजारपेठाचे आहेत त्या गर्दीने फुलून गेलेल्या आहेत. भावीकानी या बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी आलेले त्यामुळे ग्रामीण भागाबरोबर शहरी भागातील बाजारपेठांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे,

पुण्यातील सिंघम स्टाईल पोलीस ऑफिसर, 'पाटलां'नी गुंडाची काढली थेट धिंड

गुंडाची दहशत, केकवर चक्क गुन्ह्यांची कलमं, बर्थ डे सेलिब्रेशनला...

'कचरा समजतो, नंतर येऊन हा काड्या...', दानवेंवर खैरे भडकले, आता थेट...

हलगर्जीपणामुळे बीड जिल्हा रुग्णालयात गर्भवतीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
