पुण्यातून शेकडो शिवसैनिक मुंबईत….
राज्यातील बंडखोरी नाट्याचा अखेरचा पडदा कधी पडणार असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. पावसाच्या आणि राजकीय घटना घडामोडींनी राज्यातील वातावरण ढवळून निघालं असतानाच आता बंडखोर गटाची आणखी एक बातमी आता आली आहे. आता उदय सामंत यांचा सत्कार करण्यासाठी पुण्यातून बंडखोर शिवसैनिकांचा ताफा मुंबईत येऊन धडकतो आहे. बसच्या बस भरून शिवसैनिक बंडखोर आमदार उदय सामंत […]
राज्यातील बंडखोरी नाट्याचा अखेरचा पडदा कधी पडणार असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. पावसाच्या आणि राजकीय घटना घडामोडींनी राज्यातील वातावरण ढवळून निघालं असतानाच आता बंडखोर गटाची आणखी एक बातमी आता आली आहे. आता उदय सामंत यांचा सत्कार करण्यासाठी पुण्यातून बंडखोर शिवसैनिकांचा ताफा मुंबईत येऊन धडकतो आहे. बसच्या बस भरून शिवसैनिक बंडखोर आमदार उदय सामंत यांचा सत्कार करण्यासाठी मुंबईत येत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या बंडाळी नाट्याची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे.
Published on: Jul 18, 2022 09:06 PM
Latest Videos