Video: मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर रंगणार स्नेह भोजनाचा कार्यक्रम, शिंदे गटाच्या आमदारांना निमंत्रण
Sneh Bhojan program will be held at Chief Minister's Varsha bungalow invitation to MLAs of Shinde group
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवास्थानी शिंदे गटाच्या आमदारांना स्नेह भोजनासाठी निमंत्रित केल्या गेले आहे. वर्षा बंगल्यावर बाप्पांचे आगमन झाले आहे. त्यानिमित्त्याने मुख्यमंत्र्यांनी भोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आले आहे. लवकरच शिंदे गटाचा पहिला मेळावा होणार असल्याचे मंत्री मंगेश कुडाळकर यांनी सांगितले होते. महाराष्ट्राच्या राजकारणातली हि महत्त्वाची घडामोड आहे. अद्याप शिंदे गटाव्यतिरिक्त कुणाकुणाला आमंत्रण देण्यात आलेले आहे याबद्दल खुलासा होणे बाकी आहे.
Published on: Sep 06, 2022 10:44 AM
Latest Videos