Breaking | अंजली दमानिया यांची अनिल देशमुखांवर टीका

| Updated on: Jun 29, 2021 | 8:34 PM

बीजेपीची ही चाल आहे,  पण तुमचे  हात देखील बरबटलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अनिल देशमुख यांच्यावर केला आहे. (Social worker anjali damania alligation on anil deshmukh)

मुंबई : आता अनिल देशमुखांना कोरोना आठवतो? पैसे खाल्ले तेव्हा नव्हता कोरोना? ईडीने बिलकुल अपवाद करू नये. Law should be same for everyone.  उद्या सगळेच म्हणतील आम्ही घरून उत्तर देऊ. मग काय अर्थ यंत्रणेचा? बीजेपीची ही चाल आहे,  पण तुमचे  हात देखील बरबटलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अनिल देशमुख यांच्यावर केला आहे.