Special Report | भारतातील काही राज्य श्रीलंकेच्या वाटेवर ?
श्रीलंका मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. श्रीलंकेमध्ये आर्थिक आणिबाणी लावण्यात आली आहे. भारतामध्ये देखील अशीच स्थिती निर्माण होऊ शकते असा इशारा केंद्रीय सचिवांकडून देण्यात आला आहे.
श्रीलंका मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. श्रीलंकेमध्ये आर्थिक आणिबाणी लावण्यात आली आहे. भारतामध्ये देखील अशीच स्थिती निर्माण होऊ शकते असा इशारा केंद्रीय सचिवांकडून देण्यात आला आहे. केंद्रीय सचिवांची नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक झाली, या बैठकीमध्ये सचिवांनी चिंता व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी सांगिले की, भरातामधील अनेक राज्य सरकार ही जनतेला भरमसाठी मोफत सुविधा देत आहेत. जर असंच सुरु राहिलं तर या राज्यात देखील श्रीलंकेसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते.
Latest Videos