“राहुल गांधी यांच्यासाठी तुम्हीच मुलगी शोधा”, सोनिया गांधी यांनी खास व्यक्तीकडे सोपवली जबाबदारी
काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या 53 वर्षांचे आहेत. राहुल गांधी लग्न कधी करणार, अशी चर्चा नेहमी होत असते. आता एका आताही पुन्हा एकदा हा विषय चर्चेत आला आहे.
नवी दिल्ली, 30 जुलै, 2023 | काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या 53 वर्षांचे आहेत. राहुल गांधी लग्न कधी करणार, अशी चर्चा नेहमी होत असते. आता एका आताही पुन्हा एकदा हा विषय चर्चेत आला आहे. त्याचं झालं असं की, राहुल यांचं लग्न करायचं असल्यामुळे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी त्यांच्यासाठी मुलगी शोधायची जबाबदारी खास व्यक्तींकडे सोपवली आहे. हरियाणातील काही शेतकरी महिलांना सोनिया गांधी यांनी जेवणासाठी घरी आमंत्रित केलं. तेव्हा या महिलांनी राहुल गांधी यांच्या लग्नाचा विषय छेडला. या भेटीत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी देखील उपस्थित होते.
Published on: Jul 30, 2023 08:30 AM
Latest Videos