Video | तौक्ते वादळाचा तडाखा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोव्याला पावसाने झोडपलं
Video | तौक्ते वादळाचा तडाखा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोव्याला पावसाने झोडपलं
मुंबई : देश सध्या कोरोनाची दुसरी लाट आणि तौक्ते चक्रीवादळ अशा दोन्ही संकटांना सोबतच तोडं देतोय. महाराष्ट्राच्या किनारपट्टीतील प्रदेशाला या वादळाचा फटका बसतोय. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवा, अशा भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडतोय. या तसेच इतर 36 जिल्ह्यांमधील महत्त्वाच्या बातम्या सांगणारे हे विशेष बातमीपत्र नक्की पाहा…
Latest Videos