Video | सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस, मुंबईत ढगाळ वातावरण, पाहा टॉप 9 बातम्या

| Updated on: May 16, 2021 | 8:39 PM

Video | सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस, मुंबईत ढगाळ वातावरण, पाहा टॉप 9 बातम्या

मुंबई : देशात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. कोरोना संसर्गाचे संकट अजूनही संपलेले नसताना सध्या तौक्ते चक्रीवादळ समोर उभे ठाकले आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवा तसेच मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडला आहे. या भागाला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. या तसेच सध्याच्या टॉप 9 बातम्या पाहा या विशेष बातमीपत्रामध्ये…