Special Report | महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट देशात सर्वाधिक, पाहा आजच्या सकारात्मक बातम्या
Special Report | महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट देशात सर्वाधिक, पाहा आजच्या सकारात्मक बातम्या
मुंबई : राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे टेन्शन वाढलेलं आहे. आरोग्य व्यवस्था, सरकारवर ताण पडतोय. या सर्व वातावरणात गर्तेत टाकणाऱ्या अनेक बातम्या येतात. मात्र, राज्यात सध्या काही बातम्या धीर देणाऱ्यासुद्धा आहेत. राज्यात कोरोनाग्रस्तांचा रिकव्हरी रेट वाढला आहे. तसेच मृतांचे प्रमाणसुद्धा कमी झाले आहे. या सकारात्मक बातम्या कोणत्या आहेत, ते जणून घ्या या स्पेशल बुलेटीनमध्ये….
Latest Videos