Fast News | राज्यात काँग्रेसचे ठिकठिकाणी आंदोलन, केंद्र सरकारवर गंभीर टीका
मुंबई : राज्यात आज ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस बरसला आहे. तसेच आज अनेक राजकीय घडामोडीसुद्धा घडल्या आहेत. काँग्रेसने मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी केंद्र सरकारविरोधात आंदोलन केले आहे. या तसेच इतर महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा या विशेष बातमीपत्रात घेण्यात आला आहे.

Latest Videos