Special Report | देशभरात कोरोनाचे थैमान, पाहा देशातन नेमंक काय घडतंय ?

| Updated on: Apr 11, 2021 | 9:34 PM

Special Report | देशभरात कोरोनाचे थैमान, पाहा देशातन नेमंक काय घडतंय ?

मुंबई : राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रोज हजारोंच्या संख्येने लोकांचा मृत्यू होत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर आगामी काळात कोरोना संसर्ग हाताबाहेर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या कोरोना रुग्ण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, की संपूर्ण देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन करावे लागेल की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावरच हा खास रिपोर्ट…