VIDEO | राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, सोबत कोरोनाचेही संकट, पाहा विशेष बातमीपत्र महाफास्ट 100
मुंबई : देश सध्या कोरोना महामारी आणि तौक्ते अशा दोन्ही संकटाना सोबतच तोंड देत आहे. देशात आज लाखो नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. तर महाराष्ट्रासह केरळ, राजस्थान, कोकण या प्रदेशाला वादळाचा तडाखा बसताना दिसतोय. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस तसेच वादळी वाऱ्याच्या घटना गडल्या आहेत. या सर्व गोष्टींचा आढवा घेणारे हे महाफास्ट न्यूज 100 हे […]
मुंबई : देश सध्या कोरोना महामारी आणि तौक्ते अशा दोन्ही संकटाना सोबतच तोंड देत आहे. देशात आज लाखो नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. तर महाराष्ट्रासह केरळ, राजस्थान, कोकण या प्रदेशाला वादळाचा तडाखा बसताना दिसतोय. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस तसेच वादळी वाऱ्याच्या घटना गडल्या आहेत. या सर्व गोष्टींचा आढवा घेणारे हे महाफास्ट न्यूज 100 हे विशेष बातमीपत्र नक्की पाहा…
Latest Videos